Horrible mixup between Mayank Agarwal and Deepak Hooda both reached the non striker's crease

पंजाबच्या फलंदाजांमध्ये गोंधळ; एकाच वेळी दोघंही रन आऊट? बघा नक्की काय घडले…

मुबई : के एल राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यामुळे पंजाब किंग्सचे नेतृत्व मयांक अग्रवालने सांभाळल होत. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि मयांक दोघेही एकाच दिशेला धावले अन् दोघंही धावबाद झाले पण तिसऱ्या पंचांनी दीपक हुडाला धावबाद दिले. आजच्या मॅच मध्ये पंजाब किंग्सचे फलंदाज गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. प्रभसिमरन सिंग आणि […]

अधिक वाचा
David Warner As SunRisers Hyderabad Captain

ब्रेकिंग : सनरायझर्स हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले, पुढील सामन्यात संघातून बाहेर?

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडचा खेळाडू केन विल्यमसनला संघाचा नवा कर्णधार म्हणून नेमले आहे. या संघाचे नेतृत्व सध्या ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर करत आहे. मात्र, या मोसमातील सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खूपच खराब आहे. हैदराबाद संघाला सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हा संघ सध्या सर्वात […]

अधिक वाचा
Chennai Super Kings chairman L Sabaretnam

IPL 2021 : चेन्नई सुपरकिंग्सना मोठा धक्का, अध्यक्षांचं निधन

चेन्नई  : चेन्नई सुपरकिंग्सटीमचे अध्यक्ष एल. सबरेतनम यांचा मृत्यू झाला आहे. दीर्घ आजारामुळे सबरेतनम यांनी रविवारी वयाच्या 80व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांच्या कुटुंबियानी सांगितलं. सबरेतनम यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. चेट्टीनाड सिमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते बराच काळ कार्यकारी संचालक होते. तसंच चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्येही ते संचालक होते. […]

अधिक वाचा
Ipl 2021 Pbks Vs Mi Punjab Kings Win By 9 Wickets

IPL 2021 PBKS vs MI : मुंबईविरुद्दच्या सामन्यात पंजाबचा दणदणीत विजय.. केएल राहुल व ख्रिस गेलची स्फोटक खेळी

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज संघांमध्ये आयपीएल २०२१चा १७वा सामना खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि ख्रिस गेलच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सवर १७.४ षटकातच ९ विकेट राखुन शानदार विजय मिळवला. मुंबईने दिलेले १३२ धावांचे लक्ष्य पंजाबने सहज पार […]

अधिक वाचा
Chennai Super Kings Took 1st Position In Points Table

IPL 2021 : RCB आणि दिल्ली संघांना धक्का देत चेन्नईची मोठी झेप, पटकावले अव्वल स्थान

IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्यांचे सहा […]

अधिक वाचा
Chennai Super Kings Beats Mumbai Indians In Points Table And They Get 2nd Position

पंजाबला हरवत चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत मोठी भरारी, पाहा कितवे स्थान पटकावले…

मुंबई : IPL २०२१, चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) संघाने गुणतालिकेत मोठी भरारी घेतली आहे. चेन्नईचा हा आयपीएलमधील पहिला विजय ठरला त्याचबरोबर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले. चेन्नईचा मोठ्या फरकाने विजय झाल्याने त्याचा फायदा त्यांना गुणतालिकेतही झाला. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांचे समान दोन गुण असले तरी चेन्नईच्या संघाने यावेळी मुंबईला गुणतालिकेत […]

अधिक वाचा
IPL 2020 Second Qualifier: Delhi vs Hyderabad

IPL 2020 दुसरा क्वालिफायर : आज दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

आयपीएलच्या १3 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आज दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ७.३० वाजता अबुधाबी येथे खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये मुंबई इंडियन्स बरोबर अंतिम सामना खेळेल. हा सामना जिंकून दिल्लीला त्यांचा पहिला फायनल सामना खेळण्याची संधी मिळेल. आकडेवारीकडे बघितले तर हैदराबाद मजबूत स्थितीत आहे. लीग फेरीत हैदराबाद संघ […]

अधिक वाचा