क्रीडा

स्वातंत्रदिनानिमित्त भारतीय क्रिकेटपटूंनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा

स्वातंत्रदिनानिमित्त भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.भारताचा स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून भारताच्या क्रिकेटपटूंनी देशवासियांसमोर आपले मत व्यक्त केले आहे. विराट कोहलीने एक ट्विट करत शहीद जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला की, “देशवासियांना स्वातंत्रदिनाचा शुभेच्छा. आपले जे जवान देशाला सुरक्षित ठेवत आहेत, जे सीमेवर आहेत त्यांनी स्वत:ला सुरक्षित ठेवायला हवे.” इरफानने स्वातंत्रदिनी देशवासियांना शुभेच्छा देण्यासाठी ट्विट […]

देश

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथम राजघाटावर स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडलं. आज स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधताना अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, राम जन्मभूमीच्या शतकांहून जुन्या विषयाचं आता शांतिपूर्ण समाधान मिळालंय. देशातील लोकांनी ज्या संयमानं […]