dcgi approves trial of covaxin on 2 to 18 years age in the country start soon
कोरोना देश

मोठी बातमी : २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणार कोव्हॅक्सिन लसीची ट्रायल, DCGI ने दिली मंजुरी

नवी दिल्ली : भारताने कोरोना संसर्गाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. २ ते 18 वयोगटातील मुलांवर होणाऱ्या कोरोना लसीच्या ट्रायलला आज मान्यता देण्यात आली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) देशातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यास मान्यता दिली आहे. भारत बायोटेक लवकरच आपल्या कोव्हॅक्सिन […]

mosquito
ग्लोबल

अरे वाह! आता डास करणार आपला मलेरियापासून बचाव, शास्त्रज्ञांचा नवीन शोध

वॉशिंग्टन : डास चावल्यामुळे मलेरिया होतो, आतापर्यंत आपल्याला हे माहिती आहे. ते टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, परंतु आता परिस्थिती बदलणार आहे. वैज्ञानिक आता डासांच्या आतड्यात असे काही बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, जेणेकरून ते आपल्या पुढच्या पिढीमार्फत मलेरियाविरोधी जनुक पसरवू शकेल. म्हणजे आता डासच आपला मलेरियापासून बचाव करतील. यामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात मदत […]