gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, खिडकी फोडून घरात घुसले आरोपी…

बिहार : पाच जणांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पाच जणांनी खिडकी फोडून घरात प्रवेश केला आणि ते अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले. या नराधमांनी पहिल्यांदा तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर मुलीची हत्या करून त्यांनी तिचा मृतदेह झाडीत फेकून दिला. ही घटना वैशाली जिल्ह्यातील भगवानपूर […]

अधिक वाचा
gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh

बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही १५ वर्षीय मुलगी घरी एकटी असल्याचे पाहिल्यानंतर 5 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एएसपी, सीओ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी […]

अधिक वाचा
The girl was gang-raped and thrown unconscious on the street

महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार

जागतिक महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थान येथील अजमेरमध्ये गुजरातच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी तरुणीला JLN रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक […]

अधिक वाचा
Gang rape of a minor girl

संतापजनक : औषध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राजस्थानमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. धौलपूरमधील राजाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चार तरुणांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी ही अल्पवयीन मुलगी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने औषध आणण्यासाठी परिसरातील दुकानात गेली होती. तेथे दुकान मालक आणि अन्य तिघे जण […]

अधिक वाचा
Woman gang raped at railway platform

धक्कादायक : रेल्वे स्थानक परिसरात २२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

नवी दिल्ली : दिल्लीतील शकूर बस्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात महिलेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे.  पीडित महिला २२ वर्षीय असून तिच्यावर तिघांनी अत्याचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या परिसरात राहते. आपल्या कुटुंबासोबत तिचा वाद झाल्यानंतर ती रागाने घरातून निघून आली आणि रेल्वे स्थानकात बसली होती. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले […]

अधिक वाचा
A young woman was abducted, gang-raped and forcibly poisoned

तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बळजबरीने विष पाजून केली हत्या

जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणी […]

अधिक वाचा
Case filed against a TV actor who runs a sex racket of minors internationally

धक्कादायक – पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

हडपसर: पुण्यात हडपसरमधील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिसांनी दोघा आरोपींना गुरूवारी रात्री अटक केली असून, त्यांचे दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी १५ वर्षांच्या मुलीचे […]

अधिक वाचा