baby is crushed by lift
ग्लोबल

भयंकर! दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट सुरु झाली, आईने बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…

पॅरिस : लिफ्टमध्ये अडकून एका बाळाचा आईच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा महिला आपल्या बाळाला घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करत होती. मात्र, दरवाजा बंद होण्यापूर्वीच लिफ्ट वरच्या मजल्यावर जाऊ लागली आणि बाळ लिफ्टमध्ये अडकून चिरडले गेले. महिलेने बाळाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु, ती बाळाला वाचवू शकली नाही आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. […]

Two planes collide in the air in paris
ग्लोबल

दोन विमानांची हवेतच भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू

पॅरिस : फ्रान्समध्ये भीषण विमान दुर्घटनेमध्ये तब्बल ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. पश्चिम फ्रान्समध्ये ही घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी ४.३०च्या सुमारास दोन विमानांमध्ये टक्कर झाली होती. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या […]