मुंबई : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला, या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाजवळ हा अपघात झाला. सर्व मृत पुरुष असून चार जखमींपैकी एक महिला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून […]
टॅग: Five killed
नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच ठार, ३५ जखमी
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर काम करत असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात खासगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. […]


