मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरात भीषण आग लागली असून सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी हजर आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सामना प्रेस समोर कामगार नगर न्यू प्रभादेवी रोड येथे ही आग लागली असून ही लेव्हल-1 […]
टॅग: Fire breaks out
मुंबईतील LIC कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई : मुंबईत सांताक्रुझ परिसरातील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या आग दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इमारतीला आग लागल्याचं लक्षात येताच कामगारांनी तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग […]
ब्रेकिंग! मुंबईत सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भीषण आग
मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागात धुराचे उंचच उंच लोट उठत आहेत. कांजूरमार्ग पूर्वेकडील कांजूरमार्ग पोलीस स्टेशनजवळील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली. रात्री 8.59 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या […]



