TV actor Karan Mehra granted bail in assault case filed by wife Nisha Rawal

अभिनेता करण मेहराचा जामीन मंजूर, पत्नीने केला होता प्राणघातक हल्ल्याचा आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहरा याच्यावर पत्नी निशा रावलने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. त्याप्रकरणी टेलिव्हिजन अभिनेता करण मेहराला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. आता पोलिसांनी करणला जामीन मंजूर केला आहे. सोमवारी रात्री घरगुती वादानंतर करणने आपल्या पत्नीला भिंतीकडे ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला होता. […]

अधिक वाचा
jackky bhagnani and thalaivi producer along with 7 other involved in rape case fir filed by a model

मॉडेलचा सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा समावेश

मुंबई : एका मॉडेलने बॉलिवूडमधील नऊ जणांविरोधात बलात्कार आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता जॅकी भगनानी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यात अभिनेता जॅकी भगनानीसह आठ जणांवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत […]

अधिक वाचा
kangana ranauts bodyguard accused of rape and unnatural sex mumbai police registers fir

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून […]

अधिक वाचा
FIR against former Maharashtra home minister Anil Deshmukh

ब्रेकिंग : अनिल देशमुखांविरुध्द गुन्हा दाखल, १० ठिकाणी सीबीआयची छापेमारी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर अशा १० […]

अधिक वाचा
Greta Thunberg's reaction after Delhi Police filed an FIR

दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतर ग्रेटा थनबर्गची प्रतिक्रिया..

ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केली आहे. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवल्यानंतर आता ग्रेटा थनबर्गने टि्वटच्या […]

अधिक वाचा
Supreme Court rejects Arnab Goswami's plea

अर्णब गोस्वामी यांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं मागणी फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी […]

अधिक वाचा

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा