Coca Cola suffer $4 billion loss after Cristiano Ronaldo 'bottle' incident
क्रीडा

रोनाल्डोने पाजलं पाणी! ‘कोका कोला’च्या बाटल्या बाजूला केल्याने कंपनीला २९ हजार ३५२ कोटींचं नुकसान

पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला मोठा फटका बसला आहे. युरो कप २०२२ स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोने कोका कोलाच्या बाटल्या बाजूला सरकावल्या, त्यामुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स (जवळपास २९ हजार ३५२ कोटींचे) नुकसान झाले आहे. रोनाल्डो यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या […]

Christian Eriksen Collapsed During Denmark Vs Finland Match
क्रीडा

फुटबॉलपटू एरिक्सन सामन्यादरम्यान मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला, रुग्णालयात दाखल

कोपनहेगन : युरो कप २०२० स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डेन्मार्क वि. फिनलंड या दोन संघांमध्ये मॅच सुरू होती. या मॅचदरम्यान डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिस्टियन एरिक्सन अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. पहिल्या हाफमधील खेळ संपन्याच्या अगोदर ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, एरिक्सनची प्रकृती सध्या स्थिर आहे. एरिक्सन बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा दिली गेली. त्याला मैदानावरच […]