वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील एकूण नऊ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यात भावना गवळींच्या पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी सुरु असून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार असलेल्या गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. भाजपा […]
टॅग: ED raids
प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची आठ तास ईडीने चौकशी केली आहे. ईडीने अचानक केलेल्या या चौकशीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. आज सकाळी […]


