मुंबई : अभिनेता एजाज खाननं नुकतीच विधानसभा निवढणूक लढवली होती. परंतु आता एजाज खानच्या पत्नीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता एजाज खान यापूर्वी अनेकदा ड्रग्ज केसमुळं वादात अडकलेला आहे. एजाज खानची पत्नी फेलॉन गुलीवाला हिला पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. महिन्यापूर्वी एजाजच्या अंधेरीतल्या ऑफिसमध्ये एका कर्मचाऱ्याच्या […]
टॅग: drugs
पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक, लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
पुणे : पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना येथील ब्रोमन चौकाकडुन स्पायसर […]
सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण : रिया चक्रवर्तीने सुशांतसाठी अनेकदा खरेदी केला गांजा, NCB चा मोठा दावा
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, रिया चक्रवर्ती हिने तिचा भाऊ शोविकसह अनेक वेळा गांजा विकत घेतला आणि सुशांत सिंग राजपूतला दिला. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने गेल्या महिन्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत ३५ आरोपींविरुद्ध न्यायालयात अर्ज दाखल केला होता, ज्याची सुनावणी मंगळवारी झाली. आरोपांच्या मसुद्यानुसार, […]
ड्रग्स प्रकरणावर अक्षय कुमारने सोडलं मौन
मुबई : अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडलं आहे. अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली आहे. अक्षय आपल्या वोडिओ मध्ये म्हणाला कि “आज मी खूप जड अंत:करणाने बोलतोय. गेल्या काही दिवसांपासून बोलायची इच्छा होती, पण सगळीकडे इतकी नकारात्मकता पसरली आहे की काय बोलू आणि कोणाशी बोलू हे समजत नव्हतं. […]
हीरोसोबत झोपल्याने मिळतात भूमिका – कंगना राणावत
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काल संसदेत बॉलिवूडबाबत भाषण केलं, कुणाचेही नाव न घेता त्यांनी म्हटले होते- “ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीच्या आधारे नाव कमावले त्यांनीच तिचा उल्लेख गटार असा केला. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटाला लोकांनी छेद पाडू नये”. आता जया बच्चन यांच्या या विधानावर कंगनाने पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणावतने एक ट्वीट रीट्वीट […]
ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर
मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]
रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही
मुंबई : रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]
रिया, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते, श्रुती मोदीने केला खुलासा
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात सीबीआयने अनेक लोकांची चौकशी केली. ड्रग्ज अँगलनेही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सुशांतची मॅनेजर असलेल्या श्रुती मोदीने दावा केला की सुशांतच्या घरी ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. श्रुती मोदीने बुधवारी मान्य केलं की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि सुशांतचे कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. सुशांतला जबरदस्ती या सर्व गोष्टींमध्ये येण्यास […]








