aryan khan drug case arrest updates
महाराष्ट्र मुंबई

आर्यन सुमारे 4 वर्षांपासून करतोय ड्रग्सचा वापर, चौकशीदरम्यान सतत रडतोय आर्यन खान

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईच्या क्रूजमधील ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली. आर्यन खान, त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि अन्य आरोपी मुनमुन धमेचा यांना एनसीबीने पकडले होते. रविवारी संध्याकाळी न्यायालयाने या तीन आरोपींना एका दिवसाच्या एनसीबीच्या  कोठडीत पाठविले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सतत चौकशी सुरु आहे. ड्रग प्रकरणात अनेक मोठ्या गोष्टी बाहेर […]

Bollywood drugs case: Suspension of two NCB officials
मनोरंजन महाराष्ट्र

बॉलिवूड ड्रुग्स प्रकरण : NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं ‘या’ कारणामुळे निलंबन

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांपैकी एकाचे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचे कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेसाठी निलंबन करण्यात आलं आहे. एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले […]

Actor Kishor Shetty
मनोरंजन

ABCD या चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अटक

कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अभिनेता किशोर शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ड्रग्स सोबत बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या सिटी क्राईम ब्रांचने प्रसिद्ध नर्तक आणि ABCD या चित्रपटातील अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोरने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता ज्यामुळे तो चर्चेत आला होता. बॉलिवुडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा […]