भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खर्डी गावात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (वय अंदाजे 35) आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रात्री साधारण 11 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले […]
टॅग: double murder
दुहेरी हत्याकांडाने पुण्यात खळबळ! कामगारासोबत मुलगी पळून गेल्याचा राग, व्यावसायिकाने केले भयंकर कृत्य
पुणे : पुण्यातील चाकण परिसरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. हॉटेल आणि वीटभट्टीचा व्यवसाय करणारा व्यावसायिक बाळू मरगज याने हे हत्याकांड घडवून आणले आहे. बाळू मरगज याची मुलगी त्याच्याच विटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगारासोबत पळून गेली होती. याचाच राग मनात धरुन या व्यावसायिकाने हत्या केल्याचं बोललं जात आहे. बाळू सिताराम गावडे (वय 26), राहुल दत्तात्रय […]
भयंकर : पित्यानेच कुऱ्हाडीने वार करून केली दोन मुलांची हत्या, आणि…
पाटणा : बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या मोकामा येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर पोलीस स्टेशन परिसरातील कन्हाईपुर गावातील आहे. येथील एका विक्षिप्त वडिलांनी गुरुवारी रात्री उशिरा आपल्या दोन मुलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. चंदन महतो असे या आरोपीचे नाव आहे. चंदन महतो याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याने […]



