मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिच्या सहा महिन्यांच्या गर्भाचा गर्भपात केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरला सोडून देण्यास नकार दिला. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर, जालना जिल्ह्यातील बालरोग तज्ञ डॉक्टर हे विशेष न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्या आरोपीने दाखल केलेल्या फौजदारी पुनरीक्षण अर्जावर विचार करत होते, ज्याने त्यांना […]
टॅग: doctor
हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करताना डॉक्टरचा कार्डीयॅक अरेस्टने मृत्यू…
तेलंगणा : तेलंगणामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना या डॉक्टरांचा मृत्यू झाला. रुग्णाच्या उपचारादरम्यान डॉक्टरांची हृदयक्रिया बंद पडली आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कामारेड्डी जिल्ह्यातील गांधारी मंडल येथील एका नर्सिंग होममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय डॉक्टर लक्ष्मण यांचा कार्डीयॅक अरेस्टमुळे अनपेक्षित मृत्यू […]
पुण्यात डॉक्टर दाम्पत्याच्या आत्महत्येने खळबळ
पुणे : पुण्यातील एका डॉक्टर दाम्पत्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथील आझादनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. अंकिता शेंडकर (वय 26) आणि डॉ. निखिल शेंडकर (वय 28) अशी मृत डॉक्टरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता आणि निखिल हे दोघेही आझाद नगरमध्ये राहत होते. दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. अंकिताचे क्लिनिक […]
24 वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या, पाच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
जालना : महिला डॉक्टरने वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॉ. प्रांजल कोल्हे यांचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल यांनी वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी […]
रुग्णांवर दुपारपर्यंत उपचार केले, त्यानंतर काही तासातच झाला डॉक्टरांचा मृत्यू
दिल्ली : डॉ. अनस मुजाहीद (26) यांचा कोरोनाने मृत्यू झाला. ते दिल्लीतील गुरू तेग बहादूर रुग्णालयात कार्यरत होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाल्यानंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या काही तासांच्या आता झालेल्या आकस्मिक मृत्यूमुळे रुग्णालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. डॉ. अनस मुजाहीद यांनी जानेवारी महिन्यात एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप केली. त्यानंतर ते […]





