पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या वाहनाने झालेल्या अपघातानंतर आता या प्रकरणात नवा वाद उफाळला आहे. या अपघातात रिक्षाचालक मरगळे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते आयसीयूतून बाहेर आले असून तब्येत स्थिर असल्याचे समजते. मात्र, या अपघातानंतर गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंब यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला […]
टॅग: Dinanath Mangeshkar Hospital
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पुणे महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मागितला खुलासा
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. भाजपचे विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नी, तनिषा भिसे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पैशांसाठी भिसे कुटुंबियांची रुग्णालय प्रशासनाने अडवणूक केली. मंत्रालयातून फोन जाऊनही कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही. तनिषा भिसे यांना […]
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन
मुंबई : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. […]
डॉ प्रकाश आमटे पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरच्या उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी बाहेरील लोकांना त्यांना न भेटण्याचे आवाहन केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभासाठी पुण्यात येत असताना डॉ. आमटे यांना ताप व खोकल्याचा त्रास झाला. त्यांना […]
राजू शेट्टी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल, गेल्या महिन्यात केली कोरोनावर मात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रक्तदाब वाढला असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आलं. राजू शेट्टी यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ९ सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनावर मात केल्यानंतर आठवड्याभराने ते घरी परतले होते. कोरोनामधून […]





