Chennai Super Kings Took 1st Position In Points Table

IPL 2021 : RCB आणि दिल्ली संघांना धक्का देत चेन्नईची मोठी झेप, पटकावले अव्वल स्थान

IPL २०२१ : चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता विरुद्धच्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईच्या संघाने गुणतालिकेत आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांना धक्का देत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवता आले होते आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला होता. परंतु कोलकाता विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर त्यांचे सहा […]

अधिक वाचा
Will Dhoni play in next year's IPL

पुढच्या वर्षीच्या IPL स्पर्धेत धोनी खेळेल का? CSK संघाचे CEO विश्वनाथन यांनी दिली माहिती

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL मध्ये पहिल्यांदा बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला. धोनीच्या संघाचा आतापर्यंत IPLमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. पण या सीझनमध्ये त्यांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. धोनीच्या खराब फॉर्ममुळे तो स्वत:ला संघाबाहेर ठेवून नव्या दमाच्या खेळाडूला संघाची धूरा देणार की काय असा अंदाज बांधला जात होता. […]

अधिक वाचा
Dhoni thanked coach Stephen Fleming

धोनीने चेन्नईच्या यशात प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांच्या योगदानाबद्दल मानले आभार

आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नईने पंजाबवर १० गडी राखून मात केली. विजयासाठी आवश्यक असलेल्या १७९ धावा चेन्नईने सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु-प्लेसिस यांच्या जोरावर पूर्ण केल्या. गेल्या काही सामन्यांपासून अपयशी ठरणाऱ्या शेन वॉटसनला या सामन्यात सूर गवसला. वॉटसनने आपल्या अर्धशतकी […]

अधिक वाचा
IPL 2020, MI vs CSK

IPL २०२० : आयपीएल २०२० च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा विजय ५ विकेट राखून विजय

IPL २०२० (MI vs CSK ): क्रिकेट टुर्नामेंट इंडियन प्रीमियर लीग IPL २०२० ची सुरुवात झाली, यंदा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचा पहिलाच सामना हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला.  चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यावेळी मुंबई इंडियन्सने सुरुवात अतिशय धडाकेबाज केली. […]

अधिक वाचा
dhoni irfan pathan cricket

धोनीला निवृत्तीचा सामना खेळायचा असेल तर… इरफानने केले ट्विट

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनीच्या करोडो चाहत्यांनी धोनीला निवृत्तीचा सामना द्यायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती. निवृत्तीचा सामना जर द्यायचा असेल, तर एक संपूर्ण संघच तयार असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सांगितले आहे. इरफानने यावेळी ११ खेळाडूंच्या संघाचे एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट […]

अधिक वाचा

पंतप्रधानांनी धोनीला लिहिलं विशेष पत्र

पंतप्रधानांनी धोनीला निवृत्तीसंदर्भात एक विशेष पत्र लिहिलं आहे. धोनीनेच ट्विटवरुन हे पत्र शेयर केलं आहे. कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचं सर्वांनी कौतुक करावं असं त्यांना वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद, असं म्हणत धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेलं पत्र ट्विट केलं […]

अधिक वाचा
mahendra singh dhoni retirement BCCI

धोनीने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाच्या सर्वोत्तम क्रिकेटरपैकी एक अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. धोनीच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्याच्या आतापर्यंतच्या योगदानाबद्दल त्याचे […]

अधिक वाचा