चंद्रपूर : बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर शहरात हे संतापजनक प्रकरण समोर आले आहे. घरात मुलगी एकटी असताना तिच्या बापाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रसंगावधान राखत मुलीने बापाला बाजूला ढकलून घरातून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर मुलीने वडिलांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली […]
टॅग: daughter
धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना.. जन्मदात्या पित्याचे मुलीसोबत लैंगिक चाळे
पुणे : पित्यानेच चार वर्षांच्या पोटच्या मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बापाविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापासून पित्याकडून हा लैंगिक छळ सुरू होता. चिराग हरबन्सलाल अरोरा (वय ३७) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार वर्षांच्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांत […]
धक्कादायक घटना : मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार
सहकारी बँकेतील एजंटने मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना नागपूर मध्ये नंदनवन भागात घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी हितेश आगासे (वय २८, रा. बाभुळबन, लकडगंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोबाइल शॉपीमध्ये काम करते. डेली कलेक्शनसाठी हितेश महिलेच्या ऑफिसमध्ये यायचा. त्यामुळे दोघांची ओळख […]



