bridge river kanchi collapsed heavy rain cyclone yaas
देश

3 वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला, ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे आले समोर

झारखंड : रांचीमध्ये कांची नदीवर करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला आहे. हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. हाराडीह-बुधाडीह पूल गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मधून तुटला आणि कोसळला. हा पुल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू यांना जोडत होता. हा 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्याने दोन्ही बाजूचे गावकरी पुलाच्या दोन्ही बाजुला […]

Kolkata airport suspends all flight operations between 8.30am and 7.45pm on Wednesday
देश

ब्रेकिंग : ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विमान उड्डाणे रद्द

कोलकाता : ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोलकाता येथील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय (NSCBI) विमानतळाने बुधवारी सकाळी ८.30 ते सायंकाळी ७.45 दरम्यानची सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. कोलकाता एअरपोर्टच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीटद्वारे माहिती देण्यात आली आहे कि, ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेली चेतावणी लक्षात घेता, कोलकाता एअरपोर्ट येथील विमान उड्डाणे बुधवारी सकाळी ८.30 […]