court order

हुंड्यासाठी आईच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या वडीलांना मुलाचा ताबा नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय…

पंजाब – हरियाणा : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका ३ वर्षाच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे देण्यास नकार दिला, कारण त्याच्या पत्नीचा हुंड्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल यांनी नोंद घेतली की याचिकाकर्त्याच्या पत्नीने लग्नाच्या चार वर्षांच्या आत आत्महत्या केली आणि हा मृत्यू सामान्य परिस्थितीत झाला नसल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यानंतर मुलीच्या […]

अधिक वाचा
adoptive parents

मुंबई उच्च न्यायालयाने जन्मदात्या आई वडिलांचा दावा केला नामंजूर, मुलाचा ताबा दत्तक आईवडिलांना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं मुलाच्या भवितव्याचा विचार करत त्याचा ताबा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा त्याच्या दत्तक आणि आर्थिकदृष्ट्या उत्तम असलेल्या आईवडिलांना देणे संयुक्तिक ठरेल, असं निरीक्षण नोंदवत अतिशय महत्वपूर्ण निकाल दिला. तसेच मुलाचा ताबा सख्या आई वडिलांना देण्यास नकार दिला, ज्यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या लहान बाळाला एका जोडप्याला दत्तक दिले होते. ते मूल सहा वर्ष […]

अधिक वाचा