भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर धोनीच्या करोडो चाहत्यांनी धोनीला निवृत्तीचा सामना द्यायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती. निवृत्तीचा सामना जर द्यायचा असेल, तर एक संपूर्ण संघच तयार असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सांगितले आहे. इरफानने यावेळी ११ खेळाडूंच्या संघाचे एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट […]
टॅग: cricket
आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलचे सामने मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा भारत सरकारच्या परवानगीनं आता १९ सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथं हे सामने घेण्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. मात्र आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले […]
अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुरेश रैनानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. रैनाच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानंही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेच्या काही वेळातच रैनानंही आपल्या निवृत्तीची घोषणा केली. रैनानं आतापर्यंत भारतासाठी १८ कसोटी सामने, […]



