over 216 crore doses of vaccines will be manufactured in india between august december for indians
देश

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोवोव्हॅक्स लसीला 7-11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी DCGI ची मान्यता

पुणे : DCGI ने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूटची कोविड-19 कोवोव्हॅक्स लस  7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये काही अटींच्या अधीन प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी मंजूरी दिली, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सीएसडीसीओच्या कोविड-19 वरील विषय तज्ञ समितीने गेल्या आठवड्यात 7 ते 11 वयोगटातील कोवोव्हॅक्सला आपत्कालीन वापराचे अधिकार देण्याची शिफारस केल्यानंतर DCGI ची मान्यता मिळाली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया […]

Covovax trials finally begin in India
कोरोना देश पुणे

सिरमची दुसरी लस ‘कोव्होवॅक्स’च्या चाचण्या सुरू, ‘या’ महिन्यात येणार बाजारात

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी सांगितले कि, “आशा आहे की यावर्षी सप्टेंबरपर्यंत आमच्या कंपनीची कोविड -19 ची दुसरी लस बाजारात येईल. सिरम आणि यूएस वॅक्सीन डेव्हलपमेंट कंपनी नोव्हावाक्स यांनी बनवलेल्या कोव्होवॅक्स (Covovax) या दुसर्‍या लसीची चाचणी भारतात सुरू झाली आहे. कोव्होवॅक्स ची आफ्रिकन आणि ब्रिटनच्या कोरोना स्ट्रेनविरुद्ध चाचणी घेण्यात आली असून […]

The good news given by Adar Punawala, the announcement of another corona vaccine
कोरोना देश

ब्रेकिंग : आदर पुनावाला यांनी दिली आनंदाची बातमी, कोरोनाच्या आणखी एका लसीची घोषणा

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सिरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी नोवाव्हॅक्सच्या भागीदारीत विकसित केलेली कोव्होवॅक्स जूनपर्यंत बाजारात आणण्याची आशा आहे, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी दिली आहे. नोवाव्हॅक्स (Novavax) बरोबर कोविड – 19 लससाठी आमची भागीदारी असून त्या लसीने चांगले परिणाम व उत्कृष्ट कार्यक्षमता देखील […]