मुंबई : 1 मे पासून देशात 18 वर्षावरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिली असून राज्य सरकारनेही व्यापक लसीकरणाची मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये जवळपास 8 कोटीच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु असं असलं तरी आता या लसीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण राज्याला हव्या तितक्या प्रमाणात लसीच उपलब्ध झालेल्या […]
टॅग: covid 19 vaccination
कोरोना लसीकरणासाठी सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी, राज्य सरकारचा निर्णय
लखनऊ : कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सुट्टी देण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारनं जाहीर केलंय. तर इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा पुढच्या रविवारपर्यंत अर्थात ४ एप्रिलपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. माध्यमिक आणि उच्च शिक्षण संस्था सुरू राहतील. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, लसीकरण मोहिमेत […]
1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना देण्यात येणार कोरोनाची लस
नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट बैठकीत कोरोना लसीकरणाबाबत अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस देण्याचा निर्णय […]
कोरोना लस 1 मार्चपासून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार; लसीकरणासाठी अशी करा नोंदणी
मुंबई : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाच्या ज्यांना इतर आजार आहेत, अशा व्यक्तींचा या लसीकरणात समावेश आहे. सरकारी आणि खासगी केंद्रांवर ही लस दिली जाईल. यासाठी 10,000 सरकारी आणि 20,000 खासगी केंद्रे आहेत. सरकारी […]




