महाराष्ट्र

ग्लोबल मीटर मॅन्यु कं.ची मीटर विक्री तात्काळ थांबविण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनीच्या उत्पादीत ऑटोरिक्षा/टॅक्सी मीटरची विक्री व वितरण तात्काळ थांबविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याच्या या कंपनीद्वारे केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नमुन्यामध्ये (मॉडेल अप्रुव्हल) ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने फेरबदल करण्यात आल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मे. ग्लोबल मीटर मॅन्युफॅक्चरींग कंपनी, पुणे यांनी त्यांनी Model Approval No.-IND/०९/०६/१६३ […]

Court Extends Shiv Sena MP Sanjay Raut's ED Custody Till Aug 8
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत यांचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला, ईडीने उल्लेखनीय तपास केल्याचे नमूद

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) विशेष न्यायालयाने हा आदेश दिला. यावेळी न्यायालयाने नमूद केले की ईडीने तपासात “उल्लेखनीय प्रगती” केली आहे. उपनगरीय गोरेगावमधील पत्रा चाळ (जुन्या पंक्ती सदनिका) च्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता आणि संजय राऊत यांची पत्नी आणि कथित सहकारी […]

Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध, कारवाई पुढे चालू ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. विशेष न्यायालयाने मलिकांविरुद्धच्या खटल्यावर सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या दोषारोपपत्राची दखल घेतली. नवाब मलिक हे जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगमध्ये सहभागी असल्याचं निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवलं. दोषारोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने नवाब मलिक यांच्याविरुद्धची कारवाई पुढे चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नवाब […]

court order
क्राईम देश

एकतर्फी प्रेमातून केली मामीची हत्या, न्यायालयाने आरोपींना ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

नवी दिल्ली : एकतर्फी प्रेमातून मामीची हत्या करणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या मित्राला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी चाकूने भोसकून त्यांची हत्या केली होती. जिल्हा न्यायालयाने दोन्ही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून प्रत्येकी दहा हजार रुपये दंड जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास आणखी कारावास भोगावा लागेल. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रोहतश शर्मा […]

Salman Khan
मनोरंजन

सलमान खानला 5 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप…

मुंबई : अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका पत्रकाराने २०१९ मध्ये सलमान खान आणि त्याच्या बाॅडीगार्डविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पत्रकाराला शिवीगाळ करून धमकावण्यात आल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने याप्रकरणी सलमान खानला समन्स पाठवले आहे. समन्सनुसार, सलमान खानला 5 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहावे लागणार आहे. […]

Sexual Relation with a wife over the age of 15 is not rape
महाराष्ट्र मुंबई

विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणे हा गुन्हाच; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्व निर्णय

नागपूर : विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहिलेला किंवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी एखादी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंगच असल्याची महत्त्वपूर्व टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. २०११ साली अकोला येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीवर एका ४५ […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
महाराष्ट्र

रेखा जरे यांच्या हत्या प्रकरण : जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अ‍ॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी […]

kangana ranaut
मुंबई

कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाकडून आदेश

वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात […]

Rhea chakraborty
मनोरंजन

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली एनसीबीने अटक केलेली आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. रियाने त्यानंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. […]