भारताची पहिली कोरोना लस ‘कोविशिल्ड’ लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतील असं सांगितले जात होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले, कि भारत […]
टॅग: coronavaccine
कोरोनावरील लसीचे पहिले ५० लाख डोस सैन्याला देण्याचा सरकारचा विचार
भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात ५० लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचं संपूर्ण लक्ष लसीचं पुरवठा साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचं वितरण करण्याची […]
दिलासादायक: भारतातील कोरोना लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी
भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सिन या लसीची पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी ठरली आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. भारतातील १२ शहरांमध्ये ३७५ स्वयंसेवकांवर […]
करोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती आखण्याची गरज- राहुल गांधी
करोना विषाणूवरील लसीसंदर्भात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. करोना विषाणूची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक रणनिती आखण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं. भारत करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांपैकी एक होईल. या लसीसंदर्भात एक रणनीती आखण्याची गरज आहे, जेणेकरून ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल आणि सर्वांना ही […]




