Corona patient found in Pune too, appeal to be careful
कोरोना पुणे महाराष्ट्र

काळजी घ्या! पुण्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

पुणे : मुंबई नंतर आता पुण्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८७ वर्षीय वृद्ध पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी आरोग्य विभागाने केली आहे. या वर्षी पुण्यात आढळलेला हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण असल्याने, याकडे मोठ्या गांभीर्याने पाहिले जात आहे. रुग्णाची तपासणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे […]

coronavirus returns in china reported a sudden surge of covid19 cases in guangdong province lockdown imposed in the area
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट! जगात सर्वाधिक लसीकरण होऊनही लॉकडाऊनची वेळ…

चीन : जगात सर्वाधिक लसीकरण झालेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. चीनमध्ये पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं असून अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चिनी सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक भागांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जगात सर्वाधिक […]

How to get QR pass which is mandatory for local travel?
महाराष्ट्र मुंबई

लोकल प्रवासासाठी अनिवार्य केलेला क्यू-आर पास कसा काढायचा? जाणून घ्या…

मुंबई : सरकारकडून काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलमध्ये देखील सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे. लसीचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच रेल्वे पास मिळणार आहे. हा रेल्वे पास नेमका कसा काढायचा या बद्दल जाणून घेऊयात. रेल्वे पास कसा काढायचा? ऑफलाईन आणि ऑनलाईन या […]

centre prohibits exports of injection remdesivir till the covid situation in the country improves
कोरोना महाराष्ट्र रत्नागिरी

रायगडमधील ९० रुग्णांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले ‘हे’ आदेश

रायगड : कोरोनाच्या रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर साधारण 120 कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शन […]

Pune Municipal School teacher corona positive
पुणे महाराष्ट्र शैक्षणिक

या कारणामुळे शाळा बंदच राहू शकतात..

पुणे: राज्य सरकारनं 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरु करण्याची तयारी पुणे महापालिका करत आहे. मात्र शाळा सुरु होण्यापूर्वीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठमधील उर्दू शाळेतील एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेमधील […]