Corona patient found in Pune too, appeal to be careful
कोरोना पुणे महाराष्ट्र

काळजी घ्या! पुण्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण, सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

पुणे : मुंबई नंतर आता पुण्यातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८७ वर्षीय वृद्ध पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी आरोग्य विभागाने केली आहे. या वर्षी पुण्यात आढळलेला हा पहिलाच कोरोनाचा रुग्ण असल्याने, याकडे मोठ्या गांभीर्याने पाहिले जात आहे. रुग्णाची तपासणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे […]

corona update
कोरोना महाराष्ट्र

दिलासादायक..! राज्यात १ एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू नाही तर दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट

मुंबई: राज्याला आज मोठा दिलासा मिळाला असून आज १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ५४४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, दिवसभरात १ हजार ००७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. […]

maharashtra vasai virar fire breaks out at covid 19 care center icu 13 patient death
कोरोना महाराष्ट्र मुंबई

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधानांची मदतीची घोषणा

विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान […]

The rapid increase in the number of corona patients in Pune
पुणे महाराष्ट्र

भयंकर : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, आरोग्य प्रशासन देखील धास्तावले

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. पुण्यात आज (23 फेब्रुवारी) दुपारपर्यंतच तब्बल 650 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये संध्याकाळपर्यंत आणखी काही रुग्णांची भर पडण्याची शक्यता आहे. रुग्णवाढीचे हे प्रमाण दुप्पट आहे. काल (सोमवार) 328 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर आज कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याने […]