ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटात रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, […]
टॅग: corona inspection kits
सदोष कोरोना तपासणी किट्स संदर्भात खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंचं वक्तव्य – अमित देशमुख
राज्य सरकारनं खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष आढळून आल्या होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयानं खरेदी केल्या असल्याचं म्हणत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हात झटकले होते. त्यावर आज अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी हे वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय […]


