15-day curfew in Maharashtra from tomorrow

ब्रेक दि चेन : संचारबंदीबाबत आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या..

मुंबई : मुंबई : राज्यात १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते १ मेपर्यंत कलाम १४४ म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 13 एप्रिलला याबाबतची सविस्तर माहिती दिली. या 15 दिवसात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. आपल्या मनात या विषयी बरेच प्रश्न आहेत. पण प्रत्येक शहरांत संसर्गाची वेगेवेगळी परिस्थिती आहे, याबाबतीत स्थानिक प्रशासनाने […]

अधिक वाचा
Work on expanding medical facilities immediately after imposing strict restrictions in the state

राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव […]

अधिक वाचा
PMO convenes emergency meeting on rising cases of corona

कोरोनाने वाढवली चिंता, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक, ‘या’ राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर

देशात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने देखील चिंतेत भर पडली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली असून काही […]

अधिक वाचा