पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळांसंबंधीची माहिती सोशल मिडीयाद्वारे दिली. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू […]
टॅग: closed
बँका सलग तीन दिवस बंद राहणार, सर्व महत्वाची कामं मार्गी लावा
या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे, आपली सर्व महत्वाची कामं गुरुवारपर्यंत मार्गी लावा. बँका प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार पडत आहे. यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. तर शुक्रवारी २५ डिसेंबर असल्याने ख्रिसमस हा सण आहे, ज्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. अशा […]
Google ने बंद Trusted Contacts अॅप
Google ने आपले Trusted Contacts अॅप बंद केले आहे. गुगलचे हे अॅप प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. कंपनीने सांगितले की, १ डिसेंबर २०२० पासून याचा सपोर्ट बंद केला जाणार आहे. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅपला गुगल लॅटिट्यूड आणि गुगल प्लस लोकेशन शेयरिंग करणे बंद केले होते. गुगलने ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स अॅप २०१६ मध्ये लाँच […]



