Massive Car Crash on Mumbai’s Marine Drive: Both Vehicles Catch Fire, No Injuries Reported
महाराष्ट्र मुंबई

मरीन ड्राइव्हवर दोन कारची जोरदार धडक, भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट

मुंबई : शुक्रवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. हा अपघात रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झाला. टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि काही वेळातच परिसरात धुराचे लोट पसरले. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तथापि, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी […]

Jaipur hit-and-run: SUV runs over bikers, pedestrians, 3 dead
देश

संतापजनक! मद्यधुंद कार चालकाची समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक, अनेकांना चिरडले, तिघांचा मृत्यू

राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जयपूरच्या परकोटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक दारुच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात संताप […]

Cricketer Praveen Kumar's car accident
क्रीडा

क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरची धडक, थोडक्यात बचावले…

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारचा अपघात झाला आहे. क्रिकेटपटूच्या कारला कंटेनरने जोरात धडक दिली आहे. यावेळेस क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांचा मुलगाही त्याच्यासोबत होता. सुदैवाने, क्रिकेटर आणि त्याच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नसून दोघेही सुखरूप आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार यांच्या कारला कंटेनरने धडक दिली. यावेळी क्रिकेटर आणि […]

Indian Cricketer Rishabh Pant Car Accident
क्रीडा

क्रिकेटर ऋषभ पंतचा भीषण अपघात, अपघातानंतर ऋषभने गाडीतून बाहेर उडी मारली आणि… पहा Video

नवी दिल्ली : क्रिकेटर ऋषभ पंतचा आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. दिल्ली देहराडून रस्त्यावर कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार दुभाजकाला धडकली आणि नंतर गाडीने पेट घेतला. अपघात एवढा भीषण होता की कार पूर्णत: जळून खाक झाली. या अपघातातून ऋषभ थोडक्यात बचावला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या हाता-पायाला, डोक्याला आणि पाठीला गंभीर जखमा झाल्यात. […]

ukraine president volodymyr zelensky left ukraine russian state duma speaker sputnik claim
ग्लोबल

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कारला युद्धक्षेत्रातून परतत असताना अपघात

युक्रेन : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की गुरुवारी पहाटे युद्ध क्षेत्राला भेट देऊन राजधानी कीवला परतत असताना त्यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकली. सुदैवाने, या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. झेलेन्स्की यांचे प्रवक्ते, सेर्गी निकिफोरोव्ह यांनी सांगितले की, झेलेन्स्की खार्किव प्रदेशातून कीवला परतत होते, जिथे ते इझियम शहरात त्या युक्रेनियन सैनिकांना भेटण्यासाठी आले होते, ज्यांची रशियन […]

Solapur Malshiras Bjp Mla Ram Satpute Car Accident
महाराष्ट्र सोलापूर

मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे. […]

Ncp Mla Sangram Jagtap Car Accident On Mumbai Pune Express Way
अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई

आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात, जगताप थोडक्याच बचावले

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संग्राम जगताप यांची बीएमडब्लू कार आणि एसटीची धडक झाली, या अपघातात संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. मात्र, सीट बेल्ट लावलेला असल्याने आणि कारमध्ये अत्याधुनिक सुरक्षा असल्याने जगताप व त्यांचा चालक सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 […]

Australian Cricketer Andrew Symonds Died In Car Accident
क्रीडा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. यावेळी सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्याची कार रस्ता सोडून उलटली. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती […]

Malaika Arora Hospitalised After She Gets Injured In a Car Accident
मनोरंजन

अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात, अपोलो रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा शनिवारी संध्याकाळी अपघात झाला. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील खोपोली येथे एक्स्प्रेस वेवर अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला. मलायका किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक अपघात प्रवण क्षेत्र आहे, तिथे हा अपघात झाला. तीन वाहने एकमेकांवर आदळली असून तीनही वाहनांचे […]

Aditya Thackeray Convoy Car Accident
महाराष्ट्र रत्नागिरी

आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

रत्नागिरी : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ते आज रत्नागिरी दौऱ्यावर असून रत्नागिरीतील खारेपाटण याठिकाणी त्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. सुमारे 11.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून आदित्य ठाकरे सुखरूप असल्याची माहिती आहे. कणकवलीतील खारेपाटण चेकपोस्ट येथे […]