मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात आज सकाळी (१६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. ही बस सतनाकडे जात असताना कालव्यात कोसळली. बसमध्ये ५४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस कालव्यात कोसळल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कालव्यात […]
टॅग: bus accident
रत्नागिरीत बस दरीत कोसळून भीषण अपघात, बसमध्ये 27 प्रवासी
रत्नागिरी : कशेडी घाटात खाजगी बस 50 फुट दरीत कोसळून आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अपघात झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घाटात 50 फुट खोल दरीत कोसळली. या […]
नंदुरबारमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, पाच ठार, ३५ जखमी
नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर काम करत असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात खासगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. […]



