मुंबई : १९७० आणि १९८० च्या दशकात अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे गुरुवारी निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांचे भाऊ आणि प्रसिद्ध संगीतकार ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली असून, सुलक्षणा यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. १२ जुलै १९५४ रोजी जन्मलेल्या सुलक्षणा पंडित […]
टॅग: bollywood actress
दीया मिर्झा नाही घेऊ शकत भारतात वापरली जाणारी कोणतीही कोरोना लस, कारण…
मुंबई : दीया मिर्झा गरोदर आहे. दीया म्हणाली की सध्या भारतात वापरल्या जाणार्या कोरोनाच्या कोणत्याही लसीची गर्भवती महिला आणि स्तनपान करणार्या मातांवर तपासणी केली गेलेली नाही. त्यामुळे तिच्या डॉक्टरांनी तिला लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. दीयाचे लग्न फेब्रुवारी 2021 मध्ये व्यावसायिक वैभव रेखीबरोबर झाले. दीयाने ट्विटरच्या एका यूझरला उत्तर देताना लिहिले कि, “हे खूप […]
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिनची उदारता, स्टाफ मेंबरला कार गिफ्ट
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीज तिच्या सकारात्मक विचारसरणीतून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच जॅकलिनने आपल्या स्टाफमधील एका सदस्यासाठी दसरा संस्मरणीय बनवला तेव्हा हे पुन्हा पाहायला मिळाले. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जॅकलिनने तिच्या स्टाफमधील एका सदस्यास भेट म्हणून गाडी दिली आहे. जॅकलिनच्या स्टाफमधील हा सदस्य तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून तिच्यासोबत आहे. जॅकलिनने कार बुक केली तेव्हा […]
कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुंबई पोलिसांना कोर्टाकडून आदेश
वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना अभिनेत्री कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधातही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात […]
ड्रग्ज प्रकरणी दीपिका पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरही एनसीबी कार्यालयात दाखल
मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण पाठोपाठ अभिनेत्री श्रद्धा कपूरदेखील चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात दीपिका पदुकोणसोबत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानचंदेखील नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज या तिघींची एनसीबी चौकशी करणार आहे. ड्रग्जप्रकरणी श्रद्धा कपूरचं नाव आल्यामुळे बुधवारी तिला एनसीबीने समन्स बजावले होते. त्यानंतर शनिवारी ( २६ सप्टेंबर) ती […]
देशद्रोही पत्रकार, सुपारीबाज कलावंतांना पाठिंबा देणे हीसुद्धा ‘हरामखोरीच’ – शिवसेनेची टीका
कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. अद्यापही हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर भाष्य करत म्हटलं कि, राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देतात हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. काय आहे अग्रलेखात ? मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू […]






