पुणे : कणकवलीतील भाजप आमदार नितेश राणे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. कारमध्ये त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते, असे सांगण्यात येत आहे. याविषयी माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्स टोल प्लाझा येथे झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. नितेश राणे आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध लालबागचा राजा येथे प्रार्थना करण्यासाठी […]
टॅग: BJP MLA Nitesh Rane
मोठी बातमी! आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे नितेश राणे यांना पुढील दोन दिवस कणकवली पोलिस ठाण्यातील कोठडीत राहावे लागणार आहे. न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आरोपी नितेश राणे हे पोलिसांच्या ताब्यात असणे अत्यंत आवश्यक […]
नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्लाप्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी सकाळी त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने न्यायालयात दिली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. आता याप्रकरणाची […]


