TRP scam: Former BARC executive Partha Dasgupta
महाराष्ट्र मुंबई

टीआरपी घोटाळा : BARC चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे. आज, शुक्रवारी त्यांना स्थानिक कोर्टात आणलं जाईल. BARC म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च […]

TRP scam: Former BARC COO Romil Ramgarhia arrested
महाराष्ट्र

TRP घोटाळा : BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रोमिल रामगढिया यांची अटक ही या प्रकरणातली चौदावी अटक आहे. पहिल्यांदाच बार्क या प्रेक्षक संख्येची पाहणी करणाऱ्या संस्थेशी संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रोमिल रामगढिया हे रिपब्लिक टीव्हीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या थेट संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. बार्क BARC […]