जळगाव : मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. चाळीसगाव जि. जळगाव […]
टॅग: bacchu kadu
आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे – बच्चू कडू
दिल्लीत काही दिवसांपासून व्यापक स्वरूपात शेतकरी आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं. सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघाती टीका केली. रावसाहेब दानवे […]
जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना कोरोना
मुंबईः महाराष्ट्राचे जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी जात होते. अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी सरकारी कामकाजाचा आढावा घेतला होता. कोरोना संकटावर सुरू असलेल्या सरकारी उपाययोजनांची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. या काळात ते अनेकांच्या संपर्कात आले होते. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही कोरोना झाला आहे. कोरोना […]



