Ind vs Aus 3rd ODI: Team India beat Australia by 13 runs
क्रीडा

Ind vs Aus 3rd ODI : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३ धावांनी विजय मिळवला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने १३ धावांनी विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विजय मिळवत मालिका मात्र ऑस्ट्रेलियाच्या नावावर जमा झाली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजानी केलेल्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाज फक्त २८९ धावाच करु शकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर मॅक्सवेलने ३८ चेंडूत ५९ धावा करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्याचा […]

India Vs Australia 1st ODI: India lose by 66 runs in the first ODI against Australia
क्रीडा

India Vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये भारताचा ६६ धावांनी पराभव

AUS vs IND : पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३७४ धावा केल्या. भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी करत डाव सावरला परंतु त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले […]

Restrictions on foreign journalists
ग्लोबल

परदेशी पत्रकारांवर ऑस्ट्रेलियात निर्बंध

ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलिस विभाग व परराष्ट्र विभाग हे आता सरकारच्या इतर विभागांशी सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. जर येथे काही परदेशी पत्रकार चुकीच्या पक्षपाती बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणारे परदेशी […]