Kargil Vijay Diwas : Maha Governor presents Ambulances to Assam and Arunachal Pradesh Sainik Boards
देश महाराष्ट्र

कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसामसह अरुणाचल प्रदेशला रुग्णवाहिका भेट

मुंबई : कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना रुग्णवाहिका भेट देण्यात आली. देशाचे वीर जवान प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी […]

Deputy Speaker issued notice to rebel MLAs, asked to reply by june 27
देश महाराष्ट्र

आसाममधील पुरग्रस्तांना 51 लाख रुपयांची मदत, एकनाथ शिंदे गटाचा मोठा निर्णय

आसाम मधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार पुढे आले आहेत. या सर्वांनी आसामच्या मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले कि, “आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय. आसाम […]

62 year old woman raped stabbed 25 times by man
देश

बलात्कार प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, कस्टडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना…

गुवाहाटी : गुवाहाटीच्या बाहेरील भागात मंगळवारी रात्री बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला ठार मारण्यात आले, जेव्हा त्याने गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या पुनर्बांधणीसाठी त्याच्यासोबत आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी बिकी अली (वय 20) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या. गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक अभिजित सरमा म्हणाले की, “या […]

Goat gives birth to human-like baby in Assam
देश

आश्चर्यजनक! शेळीने दिला माणसाच्या बाळासारख्या पिल्लाला जन्म

गुवाहाटी : शेळीने माणसाच्या बाळासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. आसाममधील कछार जिल्ह्यातील धौलाई येथील गंगा नगर गावात ही घटना उघडकीस आली आहे. या पिल्लाचे दोन पाय आणि कान सोडले, तर बाकीचे शरीर माणसांसारखेच होते. मात्र जन्मल्यानंतर या पिल्लाचा मृत्यू झाला. परंतु त्याचे मानवी बाळासारखे साम्य अनेकांना आश्चर्यचकित करत होते. शेळीच्या मालकाने […]

Severe tremors in Assam Arunachal Pradesh
देश

आसाम अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के; इमारतींना तडे

आसाम : आसामसह पूर्वेकडील काही राज्यांत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. आसाममध्ये सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी लागोपाठ दोन झटके जाणवले. त्यामुळे लोक आपापल्या घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीप्रमाणे भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा पहिला धक्का ७ वाजून ५१ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू आसाममधील सोनीतपूरमधील ढेकियाजुली येथे होता. त्यानंतर नंतर लागोपाठ दोन […]

Gold will be given as a gift at a girl's wedding
देश

वाह! ‘या’ राज्यात मुलीच्या लग्नात भेट म्हणून मिळणार एक तोळं सोनं

आसाम सरकारने राज्यातील मुलींच्या लग्नात एक तोळं सोनं देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात मोफत एक तोळं सोनं देण्यात येणार आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या लग्नात 10 ग्रॅमचा सोन्याचा शिक्का मोफत भेट म्हणून देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारनं घेतला आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून आसाम […]