selling an eight month old girl 4 arrested incident in virar
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत आणखी एका दहशतवाद्याला ATS कडून अटक

मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली मुंबईतील ही तिसरी अटक आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर आणि रिझवान या दहशतवाद्यांनंतर […]

Ed Raids At Anil Deshmukh House In Nagpur and mumbai
महाराष्ट्र मुंबई

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ, दोन स्वीय सहाय्यकांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना शुक्रवारी मध्यरात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अटक करण्यात आली आहे. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजता दोघांनाही पीएमएलए कोर्टात […]