अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील एका गावात हेलिकॉप्टर कोसळले आहे. शुक्रवारी हा मोठा अपघात झाला. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील सिंगिंग गावाजवळ आर्मी एव्हिएशन ALH हेलिकॉप्टर कोसळले आहे. हे ठिकाण टुटिंग मुख्यालयापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. मदत कार्यासाठी बचावपथक पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. #IndianArmy chopper crashes in Migging Village, Upper Siang, #ArunachalPradesh. Around […]
टॅग: Army chopper crashes
ब्रेकिंग! काश्मीरमधील बांदीपोरा येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, बचावकार्य सुरू
काश्मीर : काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझच्या तुलईल भागात शुक्रवारी दुपारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. गुरेझ खोऱ्यातील गुजरन नाला परिसरात गस्त घालत असणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अचानक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. तथापि, हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांची शोध पथकं या भागात पोहोचत आहेत. एसडीएम गुरेझ यांनी सांगितले की, […]
तामिळनाडूमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, सीडीएस जनरल रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची हवाईदलाची माहिती
तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत देखील उपस्थित होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघातातून आतापर्यंत तीन जनांना वाचवण्यात यश आले आहे. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत देखील होत्या. […]



