ravikant tupkar firm on movement going to mumbai
अहिल्यानगर महाराष्ट्र मुंबई राजकारण

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, मुंबईच्या दिशेने निघाले

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास […]

Indian Navy instructor MiG-29K crashes in Arabian Sea
देश

भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान अरबी समुद्रात कोसळलं

भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळलं आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे. भारतीय नौदलाकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता […]