मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेल्या क्लीन चिटला ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. या प्रकरणातील अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे कोर्टात आव्हान देणार आहेत. पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाने हा आक्षेप मान्य […]
टॅग: Anna Hazare
लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारेंची आंदोलनाची घोषणा, मुख्यमंत्र्यांवर केला ‘हा’ आरोप
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना अण्णा म्हणाले कि, “अडीच वर्षांपूर्वी लोकायुक्त कायदा करू, असे लेखी आश्वासन देणारे मुख्यमंत्री आता याविषयी बोलतही नाहीत. याचा अर्थ यामागे नक्कीच काही तरी घडलंय’, असा आरोपही यावेळी अण्णांनी केला. राज्यात लोकायुक्त कायदा करावा या मागणीसाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन […]
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी केली प्रकृतीची चौकशी
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ह्रदयासंबधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसल्याची माहिती मिळाली आहे. अण्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. […]
देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मोठे यश, ‘या’ कारणामुळे अण्णा हजारे यांनी केले उपोषण स्थगित
राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी […]



