अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी […]
टॅग: Ahmadnagar
यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी घेवून हत्या, तिघांना अटक
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुपारी घेवून हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबरला रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाली होती. रेखा जरे त्यांच्या कुटुंबियांसह संध्याकाळी […]


