स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळची अमरोहा येथील शबनमला फासावर लटकवण्यात येणार आहे. शबनमला फाशी देण्यासंदर्भातील तयारी तुरुंग प्रशासनाने सुरु केली आहे. फाशीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या सात नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला करुन त्यांची हत्या केली होती. […]
टॅग: after
धक्कादायक : टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादातून १३ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली परिसरात घडली आहे. आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमजान अब्दुल शेख असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास […]


