मुंबई : संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साधारणपणे १० दिवसांत वडिलांना घरी जाण्याची परवानगी मिळेल, अशी माहिती त्यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकर यांनी दिली. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान आदिनाथ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, वडील हृदयनाथ नेहमी मनोगत व्यक्त करत आणि ट्रस्टबद्दल माहिती द्यायचे, पण यावर्षी ते […]
टॅग: admitted to hospital
खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सुनिल तटकरे यांनी स्वत: ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील रुग्णालयात आपण दाखल झाल्याचंही त्यांनी सांगितलं. “सोमवारी माझी करोना चाचणी करण्यात आली असून, आज त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी […]


