पुणे : समाजात दिवसेंदिवस व्यसनाची तीव्रता वाढत आहे, आजकाल अनेकजण व्यसनाच्या आहारी गेले आहेत ही चिंतेची बाब आहे. व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याच्या कुटुंबात नेहमी भांडणे, कलह आणि अशांतता असते. व्यसनांचा परिणाम व्यसनी माणसाच्या कुटुंबासह समाजावर देखील होतो. जसे कि दारू पिऊन गाडी चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अगदी निष्पाप व्यक्तीचाही बळी […]
टॅग: Addiction
पोलिसाच्या मुलाने आईच्या खात्यातून चोरले 36 लाख रुपये, मोबाईल गेमचे व्यसन पडले महागात…
हैदराबाद : एका दिवंगत पोलिस कर्मचाऱ्याच्या 16 वर्षांच्या मुलाने इंटरनेट गेमिंगवर पैसे उधळण्यासाठी त्याच्या आईच्या SBI आणि HDFC खात्यातून 36 लाख रुपये चोरले. हा मुलगा हैदराबादच्या अंबरपेट भागात राहतो. त्याने आजोबांच्या मोबाईलवर शूटिंग गेम डाउनलोड केला होता. गेमच्या ऍप-मधील खरेदीसाठी त्याने प्रथम त्याच्या आईच्या खात्यातून 1,500 आणि 10,000 रुपये चोरले. हैदराबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या […]
कर्करोग दिन : व्यसनमुक्त जीवन, आनंदी जीवन
4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता त्याविरुद्ध प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा दिवस कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. जगात दरवर्षी कर्करोगाने 80 लाख रुग्ण मृत्यू पावतात. भारतातही ही संख्या खूप मोठी आहे. कर्करोगाविरुद्ध लढण्याची जबाबदारी समाज आणि सरकार या दोघांची आहे. जर भारताला जगात महासत्ता बनवायचे असेल […]
महसूलमंत्र्यांकडून गिते यांच्या व्यसनमुक्ती कामाचे कौतुक..
पुणे, ता. 11 : राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव […]




