A navy officer was abducted and burned alive
महाराष्ट्र

धक्कादायक : नौदलातील अधिकाऱ्याचं अपहरण, खंडणी देण्यास नकार दिल्यावर जिवंत जाळलं

घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील पालघरमधील वेवजीच्या जंगलात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. नौदलात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय २७) यांचे अपहरण करून वेवजीच्या जंगलात अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले. ही घटना शुक्रवारी(५ फेब्रुवारी) घोलवड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. सुरजकुमार दुबे यांना उपचारासाठी मुंबईला नेले जात असताना रस्त्यातच त्यांचा […]

In Pune, a young woman was chased, abducted and raped
पुणे महाराष्ट्र

पुण्यात तरुणीचा पाठलाग करत अपहरण करून बलात्कार

पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीचा पाठलाग करून तिला टिंगरेनगर येथे रस्त्यात अडविले. त्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवरून खराडी परिसरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना गुरूवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय पीडित तरुणी खराडी परिसरातील एका […]

Shocking: Police constable's daughter abducted and raped
पुणे महाराष्ट्र

धक्कादायक : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

पुणे : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तीन जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. […]