Pakistan: 7 killed, 70 injured in Peshawar blast
ग्लोबल

पाकिस्तान : पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट, ७ जणांचा मृत्यू, ७० जखमी

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. दीर कॉलनीमधील मदरशामध्ये हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले असल्याचं वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे. […]

A bomb blast in Kabu
ग्लोबल

काबूलमध्ये शैक्षणिक केंद्राबाहेर बॉम्बस्फोट, १८ जण ठार, ५७ जखमी

काबूल : काबूलमध्ये शनिवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १८ जण ठार, तर शाळकरी विद्यार्थ्यांसह ५७ जण जखमी झाले. काबूलच्या पश्चिम भागातील दश्त-ए-बर्ची या शियाबहुल परिसरातील शैक्षणिक केंद्राबाहेर हा स्फोट झाला. हल्लेखोर या केंद्रात शिरण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले असता त्याने स्फोट घडवून आणला, असे अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक अरियन यांनी सांगितले. अद्याप कोणत्याही […]