Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations
महाराष्ट्र शैक्षणिक

मोठी बातमी : १० वी -१२ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार असून परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळेत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. महत्वाचे मुद्दे : विद्यार्थी असलेल्या […]