मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री उशिरा गाझियाबाद येथील निवासस्थानी तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी पोहोचताच तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिचे चाहते आणि सहकारी कलाकार मोठ्या धक्क्यात आहेत. सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा वर्षाव होत असून […]
टॅग: हृदयविकाराचा झटका
गायक आणि संगीतकार पंडित संजय राम मराठे यांचे निधन, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ठाणे : शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे १६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध संगीतकार […]
आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना
औरंगाबाद : आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून […]
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी दिसतात ‘ही’ लक्षणं, दुर्लक्ष न करता तात्काळ पावले उचला…
पुणे : आजच्या काळात ह्रदयविकाराचा झटका सामान्य झाला आहे. आपण अनेकदा ऐकतो की एखाद्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु, ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर बरेच संकेत देत असतं, त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा जीवावर बेतू शकत, अशा परिस्थितीत आपल्याला हृदयविकाराचा झटका का येतो आणि तो टाळण्याचा उपाय काय आहे याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. हृदयविकाराचा झटका […]
जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचे निधन, फाईट सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका आणि…
म्युनिच : जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचा शनिवारी म्युनिचमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ३८ वर्षांचे होते. बॉक्सिंग जगताने आणखी एक स्टार गमावल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तुर्कीच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली. “आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाक, अलुक्राचा बॉक्सर, ज्याने युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप […]
सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल
BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती हॉस्पिटलमधील सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी त्याने छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर जिममध्ये […]






