पुणे : औंध येथे ओरा स्पा आणि मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाकरीता परराज्य तसेच परदेशातील मुली ठेवून, त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवुन घेतला जात होता. याविषयी १२ एप्रिल रोजी सामाजिक सुरक्षा विभागाला खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानंतर वरीष्ठांच्या आदेशाने बातमीची खातरजमा करुन, त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे बनावट ग्राहकाला पाठवून […]
टॅग: स्पा सेंटर
स्पा सेंटरमध्ये सुरु होते आक्षेपार्ह काम, गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई
भोपाळ : भोपाळमधील कोलार येथील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. येथे स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सेंटरमधून स्पा सेंटरचा मॅनेजर आणि तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये तीन महिला आणि पुरूष आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तसेच सेंटरमध्ये […]

